झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेत ईशाला परातीमधील पाण्यात दिसलेली स्त्री राजनंदिनीच आहे हे कळत आणि ती चक्कर येऊन कोसळते.